विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी ! अकरावीच्या अभ्यासाला सुरुवात होणार ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक

विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी ! अकरावीच्या अभ्यासाला  होणार  सुरुवात ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक


   कारंजा:( न्यूज़ नेटवर्क)


  अकारवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. 


   2 नोव्हेंबरपासून अकरावीच्या अभ्यासाला सुरुवात होणार आहे - याविषयीची सविस्तर माहिती राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली 


       राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले अकरावी सायन्स, कॉमर्स, आर्टस् शाखेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग  


    मराठी व इंग्रजी माध्यमातून भरणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना नावनोंदणी करणे आवश्यक आहे 


  विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी covid19.scertmaha.ac.in/eleventh या वेबसाईटला भेट द्या 


 विद्यार्थी ज्या शाखेत प्रवेश घेण्यास इच्छुक आहे त्या शाखेसाठी त्याने नावनोंदणी करायची असून ऑनलाईन वर्गाचे वेळापत्रक व आवश्यक तपशील


  विद्यार्थ्यांना त्यांच्या ईमेल आयडी व मोबाईल क्रमांकावर मिळणार आहे असेही पाटील यांनी स्पस्ट केले