वाशिम जिल्ह्यात आणखी ३२ तर ६६ जण डिस्चार्ज

वाशिम जिल्ह्यात आणखी ३२ तर ६६ जण डिस्चार्ज


    कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि २०


       काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, इतर ठिकाणची १, काटा येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. तेरा येथील १, सहारा पार्क परिसरातील १, जऊळका येथील १, मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथील १, चौसाळा येथील १, रिसोड शहरतील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील ४, रिठद येथील ३, गोवर्धन येथील १, व्याड येथील १, हराळ येथील २, लोणी येथील ४, हिवरा पेन येथील १, गौंधाळा येथील ३,


   नागझरी येथील २, कारंजा लाड शहरातील गांधी नगर येथील १, शहा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


    दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ६६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.