बालाजी परिवार चॅरिटेबल अॅन्ड वेलफेअर ट्रस्ट च्या
अध्यक्ष पदी किशोर धाकतोड
कारंजा:(संदीप क़ुर्हे)
बालाजी परिवार चॅरिटेबल अॅन्ड वेलफेअर ट्रस्ट -कारंजा र.न .ई-२४२ जी वाशीम.
(साईबाबा वाटिका मंदीर,बा] लाजी नगरी भाग ०२,बायपास-कारंजा)
१५ विश्वस्थ असलेल्या कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ संपल्या मुळे नवीन कार्यकारिणी निवड़ी करिता एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये आज दि.१८/१०२०२० ला निवडणूक निर्णय अधिकारी अॅड.गणेश गुजर यांचे उपस्थिती त वपुढील पाच वर्षा साठी पदाधिकारी मंडळाची निवड करण्यात आली तर स्व. दामोदरजी चौधरी यांचे व्रुद्धावस्थे मुळे निधन झाल्या मुळे त्याजागी एका विश्वस्थाची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी निवड मध्ये अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते किशोर धाकतोड उपाध्यक्ष सुधाकरराव राऊत सचिव वासुदेवराव दिवाणे सहसचिव नारायणराव सरकाळे कोषाध्यक्ष विनोद शिरभाते विश्वस्थ (रिक्त जागेवर) प्रशांत चौधरी यांची निवड करण्यात आली
निवड प्रक्रिया मध्ये सर्वच विश्वस्थांनी सहभाग नोंदवित एकमताने पदाधिकारी मंडळाची निवड केली
नवनियुक्त पदाधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले संचालन विनोद शिरभाते तर आभार नंदकिशोर तोरसे यांनी मानुन , अॅड.श्री.गणेश गुजर यांनी ,शिस्तबद्ध रित्या निवड प्रक्रिया पुर्ण केली