शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची जयंती साजरी.
कारंजा (संदीप क़ुर्हे)
कारंजा नाभिक समाज संघटने तर्फे आज ९ ऑक्टोम्बर २० रोजी सकाळी १०:०० वाजता शिवरत्न वीर जिवाजी महाले चौकात नाभिक बांधवांच्या उपस्थितीत शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख वक्त्या मध्ये प्रा. श्री दयावान गव्हाणे , श्री देवानंद बोन्ते , श्री उमेश महितकर व श्री हंसराजजी शेंडे यांनी आपली मनोगते व्यक्त केलित.
कार्यक्रमाला नाभिक समाज संघटनेचे शहर अध्यक्ष श्री प्रभाकर घोडसाड , उपाध्यक्ष श्री सुधीर घोडसाड , माजी अध्यक्ष श्री प्रकाश कवळेकर , माजी जिल्हा सचिव श्री अरुणभाऊ घोडसाड , माजी सचिव श्री नीलेश सोनोलकर , कारंजा असोसिएशनचे शहर अध्यक्ष श्री राजेश उसरेटे,नगरसेवक श्री रवीन्द्र राऊत ,श्री रितेश घर्डीनकर , श्री प्रदीप भुजाडे , श्री सागर पातुरकर , श्री अमोल घोडसाड , श्री चंदूभाऊ तांदूळकर , श्री ज्ञानेश्वर गौंडकार , श्री शीतल श्रीवास , श्री शंकर शिंदेकर , श्री आदिनाथ फुकटकर , श्री गजानन खरटकर , वाल्मीक नगरचे श्री संतोषभाऊ घारू , सामाजिक समता परीक्षदचे, श्री मधुकरभाऊ इंगळे , मुख्याध्यापक श्री विजय भड सर , श्री ज्ञानेश्वर खंडारे , श्री विनायक पदमगिरवार , अॅड. श्री कुंदन मेश्राम , श्री विजय वानखडे , सौ प्रणिताताई दसरे. आदिनची उपस्थिति होती आभार प्रदर्शन श्री श्यामभाऊ तायडे यांनी केले .