राज्य सरकार तर्फे मास्क च्या कीमती जाहिर 😷

राज्य सरकार तर्फे मास्क च्या कीमती जाहिर 😷 


  कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि २१


     राज्यातील मास्क च्या कीमती मध्ये होणारी गफलत व विक्री मूल्या मध्ये होणारी लूट रोखण्या करिता राज्य सरकार तर्फे विविध मास्क च्या कीमती जाहिर करण्यात आल्या आहेत याकरिता शासनाने आता आदेश काढले असल्याचे माहिती आहे


     शासनाने आता मास्कच्या किमती नियंत्रणात आणणारा आदेश काढुन विविध प्रकारच्या मास्क किमती जाहीर केल्या आहे 


अध्यादेशानंतर हा नियम राज्यात आता लागू झाला आहे 


   त्यानुसार मास्कच्या किमती निश्चित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे


     पहा कशा असु शकतात मास्क च्या किमती ?


▪️ N-95 V shape मास्क - 19 रुपये


▪️ N-95 3D मास्क - 25 रुपये


▪️ N-95 without valve मास्क- 28 रुपये


▪️ Magnum N-95 MH cup मास्क49 रुपये


▪️ CN 95+ N-95 cup shape मास्क विना व्हॉल्व - 29 रुपये


▪️ FFP2 - ISI सर्टिफाईड मास्क - 12 रुपये


▪️ 2 Ply surgical with loop or tie मास्क - 3 रुपये


▪️ 3 Ply surgical with Melt Blown मास्क - 4 रुपये


 शिवाय मास्क च्या कीमती बघुनच मास्क खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत