सावधान ! अँटीबॉडी संपल्यानंतर कोरोनाचा धोका पुन्हा वाढन्याचा धोका जास्त- ICMR ने दिला गंभीर इशारा - पहा सविस्तर

सावधान ! अँटीबॉडी संपल्यानंतर कोरोनाचा धोका पुन्हा वाढन्याचा धोका जास्त- ICMR ने दिला गंभीर इशारा - वाचा सविस्तर


 कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि २१


      एकदा बरे झाल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होत नाही -असे म्हणणे सरळसरळ चुकीचे आहे असे कारणअँटीबॉडी संपल्यानंतर कोरोनाचा पुन्हा वाढन्याचा धोका जास्त असु शकतो असा ICMR ने गंभीर इशारा दिला आहे यामुळे लोकांनी कोरोना पासून आणखी सावधानता बाळगावी - असा सल्ला ICMR ने दिला आहे


         पहा ICMR ने काय सांगितले?  


 कोणत्याही व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडी वाढतात आणि कोरोना व्हायरसला विरोध करतात.


    मात्र, कालांतराने या अँटीबॉडी कमी होण्याची शक्यता असते -असे झाल्यास पुन्हा कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे - असा इशाराआयसीएमआरने दिला आहे.


आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, कोरोना हे नवीनच संकट आहे. -त्यामुळे यावर सर्व दृस्टिकोनातून संशोधन होत आहे आणि यामुळेच वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत - अशात शरीरातील अँटीबॉडीच्या कमतरतेमुळे दुसऱ्यांदा कोरोना होत असल्याचे लक्षात आले आहे


   त्यामुळे लोकांनी आणखी सावधानता बाळगावी जास्त गरज असल्याचे ते म्हणाले कोरोनामुक्त झालेले बरेच रुग्ण है आजही मास्क वापरत नसताना दिसत आहे -