नागरिकांनो सावधान! आपल्या बेफिक्री मुळे तर जिल्ह्याचे टेंशन वाढत नाही ना ? विचार करा न प्रशासनला सहकार्य करा, आज जिल्ह्यात आणखी आढळले १०७ कोरोना बाधित
कारंजा : (संदीप क़ुर्हे) दि ११ सप्टे २०
वाशिम जिल्ह्याचा कोरोनाचा आंकड़ा हा दिवसेंदिवस फुगत असल्याने सरसरी १०० चा आंकड़ा रोज एकन्यास मिळत आहे वाढता आंकड़ा हा जिल्हावासियासह प्रशासनाला सुद्धा विचारात टाकनारा असून नागरिकांनी कामाशिवाय बाहेर शक्यतोवर बाहेर पडुच नये
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील २, दंडे चौक परिसरातील १, आययुडीपी परिसरातील १, जुने बसस्थानक परिसरातील १, विनायक नगर परिसरातील १, काळे फाईल येथील १, लाखाळा परिसरातील २, विठ्ठलवाडी परिसरातील २, गणेशपेठ परिसरातील २, सेक्युरा हॉस्पिटल जवळील २, शुक्रवार पेठ येथील १, सुंदरवाटिका येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, झाकलवाडी येथील १, कार्ली येथील १, शिरपुटी येथील ३, केकतउमरा येथील १, भटउमरा येथील ५, धानोरा बु. येथील १, रिसोड शहरातील अनंत कॉलनी परिसरातील २, पोलीस स्टेशन परिसरातील १, एचडीएफसी बँक परिसरातील १, व्यंकटेश नगर परिसरातील १, बेंदरवाडी परिसरातील १, पवारवाडी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणची २, मांडवा येथील ३, आसेगाव पेन येथील ५, महागाव येथील १, किनखेडा येथील १, गोवर्धन येथील १, हिवरा पेन येथील ४, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील २, रविदास नगर येथील १, इतर ठिकाणच्या २, मालेगाव शहरातील ९, कोयाळी येथील २, मैराळडोह येथील १, वडप येथील १, मानोरा शहरातील १, मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर येथील २, अकोला रोड परिसरातील २, सुभाष चौक परिसरातील १, कल्याणी नगर येथील २, मंगलधाम परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणच्या ७, सोनखास येथील १, शेलूबाजार येथील ७, जांभ येथील १, धामणी येथील १, आसेगाव येथील २, कासोळा येथील ३, दाभा येथील १, जनुना येथील १, मोहरी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
१२६ व्यक्तींना आज केले डिस्चार्ज
वाशिम शहरातील दंडे चौक परिसरातील ११, राजनी चौक परिसरातील २, पुसद नाका परिसरातील १, चांडक ले-आऊट परिसरातील २, दत्तनगर परिसरातील २, नंदीपेठ येथील १, चामुंडादेवी परिसरातील १, लाखाळा परिसरातील १, विठ्ठलवाडी परिसरातील २, घोटा येथील ३, इलखी येथील १, भटउमरा येथील १, रिसोड शहरातील देशमुख गल्ली येथील १, रामकृष्ण नगर येथील १, शिवाजी नगर येथील ३, महानंदा नगर येथील १, लोणी फाटा येथील १, किनखेडा येथील २१, आसेगाव पेन येथील १, रिठद येथील २, कारंजा लाड शहरातील टिळक चौक परिसरातील १, नूतन कॉलनी परिसरातील १, शिक्षक कॉलनी परिसरातील ५, जुने टेलिफोन ऑफिस परिसरातील ५, काझी प्लॉट परिसरातील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील १, बालाजी मंदिर परिसरातील १, शशिकांत टॉकीज परिसरातील २, पोहा वेस परिसरातील २, तुषार कॉलनी परिसरातील १, मानक नगर परिसरातील १, गुरुकृपा हॉटेल परिसरातील १, अंकुश काळे नगर परिसरातील १, मंगरूळपीर शहरातील ९, जनुना येथील १२, शेलूबाजार येथील ९, पेडगाव येथील १, कोठारी येथील ३, लाठी येथील १, नांदखेडा येथील १, नागी येथील १, वनोजा येथील ६, मालेगाव तालुक्यातील करंजी येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – २५७६
ऍक्टिव्ह – ७१७
डिस्चार्ज – १८०९
मृत्यू – ४९ (+१)