वाशिमजिल्ह्यात आणखी ५८ कोरोना बाधित तर २८ कोरोनामुक्त
कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि १ सप्टे २०
जिल्ह्या प्रशासना च्या प्राप्त अहवालानुसार आज वाशिम जिल्ह्यात आणखी ५८ कोरोना बाधित तर २८ कोरोनामुक्त ची नोंद करण्यात आली आहे
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील नंदीपेठ येथील १, निमजगा येथील १, परळकर हॉस्पिटल परिसरातील ३, चाणक्य ले-आऊट परिसरातील १, हिंगोली नाका परिसरातील १, विठ्ठलवाडी परिसरातील ३, गुल्हाणे हॉस्पिटल जवळील २, बाळू चौक येथील १, दत्तनगर येथील १, टिळक चौक परिसरातील ६, दोडकी येथील १, खारोळा येथील ३, घोटा येथील १, रिसोड शहरातील गजानन नगर परिसरातील १, धोबी गल्ली परिसरातील ३, सराफा लाईन परिसरातील १, रामकृष्णनगर परिसरातील १, स्टेट बँक परिसरातील ३, समर्थनगर परिसरातील १, अनंत कॉलनी परिसरातील १, करडा येथील १, खडकी सदार येथील १, येवती येथील २, मालेगाव शहरातील माळी गल्ली येथील १, मैराळडोह येथील २, ब्राह्मणवाडा येथील १, मानोरा तालुक्यातील धामणी येथील १, उमरी येथील २, इंझोरी येथील १, रुईगोस्ता येथील १, मंगरूळपीर येथील मंगलधाम परिसरातील ३, नांदगाव येथील १, शेलूबाजार येथील २, कारंजा लाड शहरातील मानक नगर येथील २, कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
२८ रुग्ण झाले कोरोनामुक्त
वाशिम शहरातील इंदिरा चौक येथील ३, अयोध्या नगर येथील ६, इंगोले ले-आउट येथील २, गव्हाणकर नगर येथील ३, सिव्हील लाईन येथील १, गुरुवार बाजार येथील १, शिंपी वेताळ येथील १, चंडिकावेस येथील १, वारा जहांगीर येथील २, ढिल्ली येथील ३, हिवरा रोहिला येथील १, मालेगाव तालुक्यातील दुधाळा येथील १, रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील १, कारंजा शहरातील शिवाजी नगर येथील १, पोहा येथील १ व्यक्तीला सूटी देण्यात आली आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह –१८११
ऍक्टिव्ह – ४३९
डिस्चार्ज – १३४१
मृत्यू – ३० (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)