वाशिम जिल्ह्यात रोज १०० पार आज जिल्ह्यात आणखी १०३ कोरोना बाधित
कोव्हीड च्या नियमाची पायमल्ली करणाऱ्या विरुद्ध प्रशासनानेच कड़क मोहीम राबविन्याची गरज
कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि १६
जिल्ह्याची कोरोना स्थिती बिघडविन्यात दोषी असणारे म्हणजे कोव्हीड च्या नियमाची पायमल्ली करणाऱ्या विरुद्ध प्रशासनानेच कड़क मोहीम राबविन्याची गरज असल्याचे जानकार व जागृत नागरिकांमध्ये बोलल्या जात असताना दिसत आहे
जिल्ह्या प्रशासना कडून प्राप्त माहिती नुसार काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील जुनी आययुडीपी परिसरातील ४, देवपेठ येथील १, राधाकृष्ण नगर परिसरातील २, रेल्वे कॉलनी परिसरातील ३, काटीवेस परिसरातील १, महात्मा फुले चौक परिसरातील ८, नंदीपेठ येथील १, योजना कॉलनी परिसरातील १, अकोला नाका परिसरातील १, आययुडीपी परिसरातील १, काळे फाईल येथील २, पुसद नाका परिसरातील १, नगरपरिषद परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील ४, लहूजी नगर येथील १, लाखाळा परिसरातील ३, शिव चौक येथील ३, चामुंडादेवी परिसरातील १, स्वराज कॉलनी परिसरातील १, चंडिकावेस परिसरातील १, टो येथील १, विळेगाव येथील १, तामसी येथील १, सावरगाव येथील ४, शिरपुटी येथील ७, काटा येथील ४, सावरगाव जिरे येथील ३, मानोरा शहरातील १, रिसोड शहरातील आंबेडकर नगर येथील १, समर्थनगर येथील ३, पंचवटकर गल्ली येथील २, विठ्ठल रेसिडेन्सी परिसरातील १, लोणी फाटा येथील १, महागाव येथील १, वनोजा येथील १, कोयाळी येथील १, शेलू खडसे येथील १, पळसखेड येथील ३, गणेशपूर येथील १, भरजहांगीर येथील १, मालेगाव शहरातील ७, टाकळी येथील १, एरंडा येथील १, मंगरूळपीर शहरातील १, शेलूबाजार येथील १, आसेगाव येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील २, वेदांतनगर येथील २, वाल्मिकी नगर येथील १, रविदास नगर येथील १, ममता नगर येथील १, पोहा येथील १, गायवळ येथील १, खानापूर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
९८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सूटी
देण्यात आली तसेच. जिल्हा कोविड रुग्णालय येथे ११ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या वाशिम शहरातील आययुडीपी येथील ७२ वर्षीय व्यक्तीचा काल, १५ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ३१४४
ऍक्टिव्ह – ८६२
डिस्चार्ज – २२२६
मृत्यू – ५५ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)