वाशिम जिल्ह्यात वाढले आणखी ४४ कोरोना बाधित

जिल्ह्यात वाढलेआणखी ४४ कोरोना बाधित


कारंजा:(संदीप क़ुर्हे)


      जिल्ह्या प्रशासना च्या माहिती नुसार काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील महात्मा फुले चौक परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, गुप्ता ले-आऊट परिसरातील १, ध्रुव चौक परिसरातील १, मन्नासिंग चौक परिसरातील १, सिव्हिल लाईन परिसरातील १, आययुडीपी परिसरातील १, रावले नगर येथील १, घोटा येथील ३, शिरपुटी येथील १, रिसोड शहरातील नगरपालिका परिसरातील १, कासार गल्ली येथील १, शहरातील इतर परिसरातील २, सवड येथील ३, मांगवाडी येथील १, किनखेडा येथील १, रिठद येथील १, मालेगाव शहरातील ३, मंगरुळपीर शहरातील रशीद नगर परिसरातील १, बायपास रोड येथील १ व इतर परिसरातील १, जनुना येथील २, लाठी येथील १, नांदखेडा येथील १, कारंजा लाड शहरातील गुरुकृपा हॉटेल परिसरातील १, अंकुश काळे नगर येथील १, शिक्षक कॉलनी परिसरातील १, मानक नगर परिसरातील १, तुषार कॉलनी परिसरातील १, जयस्तंभ चौक परिसरातील १, जगदंबा मंदिर परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, प्रगती नगर येथील १, धामणी येथील १, मानोरा तालुक्यातील चोंडी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


 


२८ रुग्ण झाले कोरोनामुक्त


      


     वाशिम शहरातील सुभास चौक येथील ३, गुरुवार बाजार येथील १, तिरुपती सिटी येथील १, वारा जहांगीर येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. सहा येथील ८, मारसूळ येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, रिसोड शहरातील समर्थनगर येथील १, जिजाऊनगर येथील १, कंकरवाडी येथील १, कारंजा लाड शहरातील १, पसरणी येथील १, शेळूवाडा येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील ६ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


     दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या वाशिम शहरातील सुभाष चौक येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा, तसेच ३ सप्टेंबर रोजी जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कळंबा महाली येथील ७० वर्षीय व्यक्तीचा काल, ४ सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.



कोरोना बाधितांची सद्यस्थिती


 


एकूण पॉझिटिव्ह – २०९३


ऍक्टिव्ह – ५८५


डिस्चार्ज – १४७०


मृत्यू – ३७ (+१)


 


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)