शिबिराच्या पहिल्या दिवसी झाल्या १९६ रैपिड एंटीजन टेस्ट, सर्वच निगेटिव्ह

शिबिराच्या पहिल्या दिवसी झाल्या १९६ रैपिड एंटीजन टेस्ट, सर्वच निगेटिव्ह


कारंजा:(संदीप क़ुर्हे)दि १६


    सतत वाढत्या कोरोना रुग्णाचीचिंताजनक स्थिती पाहता जिल्हाधिकारी ऋषिकेशजी मोडक यानी कारंजा शहरातील सर्वच व्यापारी बांधवाना व दुकानातील कामगाराना कोरोनाचे रैपिड एंटीजन टेस्ट करने करिता आवाहन केले होते त्या नुसार तहसीलदार धीरज मांजरे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यानी शहरातील ५ दिवस क्षेत्रवार आयोजन करुण शिबिराचे आयोजन केल्या होते


 शिबिराचे १ ल्याच दिवसी कारंजा बॉयपास परिसरात जिल्ह्या परी शाळा कारंजा येथे एकूण १९६ व्यापारी मित्राणी टेस्ट करुण घेतली ज्यामध्ये सर्वच १९६ जन निगेटिव्ह आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ भाऊसाहेब लहाने यानी दिली आहे 


या करिता कारंजा नगर परिषद मुख्याधिकारी दादाराव डोलारकर सह न. प. चे सर्व सहकारी तहसिलदार धिरज मांजरे कारंजा पटवारी अमोल पाटील तसेच कारंजा शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सतिष पाटील यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता