वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा प्रताप थांबता थांबेना जिल्ह्यात आणखी ११४ कोरोना बाधित जिल्ह्या प्रशासनाने कोरोना रोखण्या करीता कडक पावले उचलण्याची गरज

वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा प्रताप थांबता थांबेना


जिल्ह्यात आणखी ११४ कोरोना बाधित


      जिल्ह्या प्रशासनाने कोरोना रोखण्या करीता कडक पावले उचलण्याची गरज


कारंजा:(संदीप क़ुर्हे)दि १२


     वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा प्रताप काही थांबता थांबेना दिसत आहे जिल्ह्यात आणखी ११४ कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्याची चिंता वाढल्याचे दिसत आहे


   कारंजा शहरात प्रशासनाच्या सूचने कड़े दुर्लक्ष करीत शहरातील प्रत्येक दुकानात शोसल डिस्टनसिंग चा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे नागरिकही बिनधास्त विनामास्क आपले आवागमन करीत आहे काल जिल्ह्या प्रशासना ला कड़क पावले उचलण्याची खरी गरज आज निर्माण झाली      


     रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील १३, अकोला नाका परिसरातील २, विनायक नगर परिसरातील १, शिवाजी नगर परिसरातील १, शुक्रवार पेठ परिसरातील १, काळे फाईल परिसरातील ४, काळे हॉस्पिटल परिसरातील १, सिव्हील लाईन येथील १, महात्मा फुले चौक परिसरातील २, पाटणी चौक परिसरातील १, माधव नगर परिसरातील १, आययुडीपी परिसरातील १, रेल्वे क्वार्टर परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, शहापूर टॉवर परिसरातील १, धुमका येथील १, देपूळ येथील २, शिरपुटी येथील ७, हिवरा रोहिला येथील २, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील १, सोनाळा येथील १, मानोरा शहरातील १, चोंडी येथील १०, इंझोरी येथील १, दापुरा येथील १, कारंजा लाड शहरातील चंदनवाडी परिसरातील २, बजरंगपेठ येथील २, टिळक चौक परिसरातील १, प्रभात टॉकीज रोड परिसरातील १, वाल्मिकी नगर परिसरातील २, शेमलाई येथील १, टाकळी येथील १, मंगरूळपीर शहरातील ४, सोनखास येथील २, चिंचाळा येथील २, जोगलदरी येथील १, पिंप्री येथील १, शेलूबाजार येथील ६, रिसोड शहरातील देशमुख गल्ली येथील १, आसनगल्ली येथील १, निजामपूर येथील २, लोणी फाटा येथील २, देगाव येथील ७, केनवड येथील १२, रिठद येथील १, शेलगाव राजगुरे येथील १, आसेगाव पेन येथील १, येवती येथील १ कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


        ७५ रुग्णाची कोरोना वर मात


     वाशिम शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरातील २, नगरपरिषद परिसरातील १, गुरुवार बाजार परिसरातील २, नंदीपेठ परिसरातील ७, देवपेठ परिसरातील ३, राजणी चौक परिसरातील १, सप्तशृंगी परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील २, नवी पोलीस वसाहत परिसरातील १, सिव्हील लाईन परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, मन्नासिंग चौक परिसरातील १, गुप्ता ले-आउट परिसरातील १, ध्रुव चौक परिसरातील १, काजळंबा येथील १, खारोळा येथील १, रिसोड शहरातील महानंद कॉलनी परिसरातील ३, कासारगल्ली परिसरातील ७, देशमुख गल्ली परिसरातील ३, धोबी गल्ली येथील १, रामकृष्णबाबा नगर परिसरातील ६, शिवाजी नगर परिसरातील ५, नगरपरिषद परिसरातील १, गुलबावडी येथील २, मांगवाडी येथील १, खडकी सदार येथील ३, हिवरा पेन येथील १, महागाव येथील १, रिठद येथील ६, मालेगाव शहरातील २, एरंडा येथील १, कारंजा लाड शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील १, जगदंबा मंदिर परिसरातील १ व शहरातील इतर ठिकाणच्या १, मंगरूळपीर शहरातील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.


       कोरोना बाधितांची सद्यस्थिती


एकूण पॉझिटिव्ह – २६९०


ऍक्टिव्ह – ७५६


डिस्चार्ज – १८८४


मृत्यू – ४९ (+१)


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)