जिल्ह्या गाठतोय २हजाराच्या उचांक जिल्ह्यात आणखी ७६ कोरोना बाधित तर ५६ कोरोनामुक्त ची नोंद

 जिल्ह्या गाठतोय २हजाराच्या उचांक


जिल्ह्यात आणखी ७६ कोरोना बाधित तर ५६ कोरोनामुक्त ची नोंद


कारंजा: (संदीप क़ुर्हे) दि ३ सप्टे २०


      जिल्ह्या हा २हजाराच्या उचांक गांठत असताना एकूण आकडेवारी वरुन दिसत आहे. आज पर्यंत जिल्ह्यात एकूण १९३८ रुग्णाची नोंद झाली असून १४१६ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे तर एक्टिव रुग्ण संख्या ही ४८६ आहे तर ३५ बाधितांची मृत्यु ची नोंद झाली आहे.


     काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील पुसद नाका परिसरातील १, राजनी चौक परिसरातील ३, देवपेठ येथील १, चांडक ले-आऊट परिसरातील २, दंडे चौक परिसरातील ११, लाखाळा परिसरातील १, विठ्ठलवाडी परिसरातील २, दत्तनगर परिसरातील २, चामुंडादेवी परिसरातील १, नंदीपेठ परिसरातील १, घोटा येथील ३, सुपखेला येथील १, भटउमरा येथील १, इलखी येथील १, मंगरूळपीर शहरातील सुभाष चौक येथील १, मंगलधाम परिसरातील १, आसेगाव येथील १, सनगाव येथील १, चोरद येथील १, शेलूबाजार येथील ४, मालेगाव तालुक्यातील करंजी येथील १, एरंडा येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर परिसरातील ३, महानंदा नगर परिसरातील १, देशमुख गल्ली येथील १, राधाकृष्ण नगर येथील १, लोणी फाटा येथील १, आसेगाव पेन येथील २, किनखेडा येथील २०, रिठद येथील ३, कारंजा लाड शहरातील १, लाडेगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


          ५६ व्यक्तींना डिस्चार्ज


       वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील ४, सिव्हील लाईन्स परिसरातील २, पाटणी चौक परिसरातील १, शुक्रवार पेठ परिसरातील २, चामुंडादेवी परिसरातील ३, घुणाने हॉस्पिटल मागील १, देवळे हॉस्पिटल परिसरातील १, इनामदारपुरा परिसरातील १, निमजगा येथील १, अनसिंग येथील २, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरातील २, सुभाष चौक परिसरातील २, नागी येथील १, शेलूबाजार येथील ७, लाठी येथील ५, रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील २, कोयाळी येथील २, सवड येथील ३, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, मैराळडोह येथील १, दुधाळा येथील ३, कारंजा लाड शहरातील मानक नगर परिसरातील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील १, महावीर कॉलनी परिसरातील १, मोठे राम मंदिर परिसरातील १, सिंधी कॅम्प परीसारतील १, नागनाथ मंदिर परिसरातील १, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरातील १, बालाजी नगर येथील १, पोहा येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.


      दरम्यान, वाशिम शहरातील दंडे चौक येथील ५२ वर्षीय व्यक्ती व जवळा येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यूची नोंद झाली आहे.


     कोरोना बाधितांची सद्यस्थिती


  एकूण पॉझिटिव्ह – १९३८


ऍक्टिव्ह – ४८६


डिस्चार्ज – १४१६


मृत्यू – ३५ (+१)


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)