जिल्ह्यात आणखी १६५ कोरोना बाधित जिल्ह्याचा कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ प्रशासनाची चिंतेत वाढ,परंतु नागरिक आजही बिनधास्तच!

जिल्ह्यात आज आणखी १६५ कोरोना बाधित जिल्ह्याचा कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ


प्रशासनाची चिंतेत वाढ,परंतु नागरिक आजही बिनधास्तच!


कारंजा :(संदीप क़ुर्हे) दि १५


कोरोना ची रुग्नसंख्येत दिवसागणिक वाढच होत असली तरीही नागरिक मात्र विनामास्क कोणतेही शोसल डिस्टनसिंग चे पालन न करता बिनधास्त चार चौघात उठ बस करतांना दिसत आहे परिणामी नागरिकांच्या या बेफिक्री मुळे प्रशासनाची मात्र चिंतेत भर पडताना दिसत आहे नागरिक जर कोरोनाचे गांभीर्य ओळखत नसतील तर मात्र प्रशासना ला कड़क पावले उचलण्याची गरज पडणार आहे


     काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील जुनी आययुडीपी परिसरातील ३, शिव चौक परिसरातील २, सिव्हील लाईन परिसरातील २, तिरुपती सिटी परिसरातील २, शिक्षक कॉलनी परिसरातील १, अल्लाडा प्लॉट परिसरातील १, समता नगर येथील २, श्रुंगऋषी कॉलनी परिसरातील १, लोनसुने चौक परिसरातील १, लहूजी नगर परिसरातील २, लाखाळा परिसरातील ३, विनायक नगर परिसरातील १, आययुडीपी येथील १, शुक्रवार पेठ येथील ३, योजना पार्क येथील २, शिवाजी चौक येथील १, हिंगोली नाका परिसरातील १, काळे फाईल येथील ६, विठ्ठलवाडी येथील १, अकोला नाका येथील २, लायन्स विद्यानिकेतन समोरील परिसरातील १, नालंदा नगर येथील १, रावले नगर येथील १, दुर्गा देवी चौक परिसरातील १, गणेश टॉकीज परिसरातील १, जांभरूण येथील १, शिरपुटी येथील ९, केकतउमरा येथील २, सोयता येथील १, एरंडा येथील १, धुमका येथील १, देपूळ येथील २, दुधखेडा येथील ६, केकतउमरा येथील २, मोरगव्हाण येथील १, कोंडाळा महाली येथील १, सोनखास येथील १, अनसिंग येथील १, काटा येथील १, कारंजा शहरातील २, माळीपुरा येथील ४, रंगारीपुरा येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, शांतीनगर येथील १, हातोदीपुरा येथील १, सहारा कॉलनी येथील १, मानक नगर येथील १, गुरु मंदिर जवळील १, गांधी चौक परिसरातील २, बालाजी नगर येथील ३, चंदनवाडी येथील २, मालेगाव शहरातील ११, पांगरी नवघरे येथील ५, शिरपूर जैन येथील १, सोनाळा येथील १, आमगव्हाण येथील १, वसारी येथील २, पांगरी कुटे येथील १, मानोरा तालुक्यातील दापुरा येथील ५, रिसोड शहरातील जी. बी. लॉन परिसरातील २, सराफा लाईन येथील १४, सिव्हील लाईन येथील १, आंबेडकर नगर येथील १, पंचवटकर गल्ली येथील १, गोवर्धन येथील ७, रिठद येथील १, मसला पेन येथील १, हिवरा पेन येथील २, गणेशपूर येथील ५, केनवड येथील २, मंगरूळपीर शहरातील ३, शेलूबाजार येथील २, निंबी येथील २, जांब येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


           १६७ व्यक्तींना डिस्चार्ज


     वाशिम शहरातील विनायक नगर येथील १, दंडे चौक येथील ३, सौदागरपुरा येथील १, पाटणी चौक येथील १, चरखा ले-आऊट येथील २, देवपेठ येथील १, लाखाळा येथील ४, शुक्रवार पेठ येथील ११, रावले नगर येथील ३, आययुडीपी येथील १, वांगी येथील २, काजळंबा येथील ४, शिरपुटी येथील १, मालेगाव शहरातील ८, अनसिंग येथील १, मैराळडोह येथील २, रिसोड शहरातील अयोध्या नगर येथील ३, सिव्हील लाईन येथील १, बेंदरवाडी येथील १, आसेगाव पेन येथील ५, किनखेडा येथील १५, सवड येथील ७, केनवड येथील १, निजामपूर येथील १, महागाव येथील १, पिंपळखेडा येथील १, पिंप्री सरहद येथील २, कारंजा लाड शहरातील राजपुरा येथील २, गांधी चौक येथील १, चावरे लाईन येथील ५, सिंधी कॅम्प येथील ४, कामरगाव येथील १, मंगरूळपीर शहरातील ५, अकोला रोड परिसरातील २, मंगलधाम परिसरातील १, कल्याणी नगर येथील २, संताजी नगर येथील ४, सुभाष चौक येथील १, दाभा येथील १, चांभई येथील २, पेडगाव येथील ९, लाठी येथील ३, आसेगाव येथील २, मोहरी येथील १, जांब येथील १, शेलूबाजार येथील ८, सोनखास येथील २, निंबी येथील १, कासोळा येथील ३, जनुना येथील २, चिंचाळा येथील १, मानोरा शहरातील १, उमरी खु. येथील ३, धामणी येथील १, इंझोरी येथील ८, चोंडी येथील ६ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


 एकूण पोझेटिव ३०४१


ऍक्टिव्ह – ८५८


डिस्चार्ज – २१२८


मृत्यू – ५४ (+१)


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)