वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच,आजच्या अहवालात जिल्ह्यात आणखी १०५ कोरोना बाधित तर १२१ जणांना डिस्चार्ज

वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच,आजच्या अहवालात जिल्ह्यात आणखी १०५ कोरोना बाधित तर १२१ जणांना डिस्चार्ज


कारंजा (संदीप क़ुर्हे ) दि २७ 


   वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच असून आजच्या अहवालात जिल्ह्यात आणखी १०५ कोरोना बाधितांची नोंद तर १२१ जणांना डिस्चार्ज दिल्याची आजच्या जिल्ह्या प्रशासना च्या अहवालात म्हटले आहे


     काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिंधी कॅम्प येथील २ , सुभाष चौक येथील २, सिव्हिल लाईन येथील ४, शुक्रवार पेठ येथील ४, लाखाळा येथील ४, आययुडीपी परिसरातील २, गणेशपेठ येथील ५, महात्मा फुले चौक परिसरातील २, योजना कॉलनी परिसरातील २, शिवाजी नगर येथील १, देवपेठ येथील १, पोलीस वसाहत परिसरातील २, गुरुवार बाजार येथील १, लक्झरी बस स्टँड परिसरातील ३, जुनी नगरपरिषद परिसरातील १, विनायक नगर येथील १, काळे फाईल येथील २, कारागृह परिसरातील ७, घोटा येथील ५, टो येथील ५, आसरा पार्डी येथील ५, शिरपुटी येथील १, वाकद येथील १, शेलगाव येथील ३, केकतउमरा येथील ७, तोंडगाव येथील १, आसोला जहांगीर येथील १, मालेगाव शहरातील ७, डव्हा येथील २, राजुरा येथील १, रिसोड शहरातील धोबी गल्ली येथील ४, सिव्हिल लाईन येथील १, अनंत कॉलनी येथील १, लोणी फाटा येथील १, निजामपूर येथील १, कोयाळी येथील २, करडा येथील १, केनवड येथील २, देगाव येथील २, मोरगव्हाण येथील १, गोवर्धन येथील १, लोणी येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील घोटा येथील १, कारंजा लाड तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १२१ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.


      कोरोना बाधितांची सद्यस्थिती


एकूण पॉझिटिव्ह – ४१२२


ऍक्टिव्ह – ७०३


डिस्चार्ज – ३३३५


मृत्यू – ८३


इतर कारणाने मृत्यू - १


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)