जिल्ह्यात आणखी ८९ कोरोना बाधित; तर १०६ जणांना डिस्चार्ज कारंजात शिबिराच्या ४थ्या दिवसी झाल्या १७५ तर तुळजा भवानी सेंटर मध्ये झाल्या १५ रैपिड टेस्ट

जिल्ह्यात आणखी ८९ कोरोना बाधित; तर १०६ जणांना डिस्चार्ज


कारंजात शिबिराच्या ४थ्या दिवसी झाल्या १७५ तर तुळजा भवानी सेंटर मध्ये झाल्या १५ रैपिड टेस्ट


कारंजा(संदीप क़ुर्हे) दि २१


काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्याप्रशासना कडून प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी ८९ कोरोना बाधित झाले आहेत तर १०६ जणांना डिस्चार्ज करण्यात आले आहेत आज कारंजात रैपिड एंटीजन टेस्ट मध्ये शिबिराच्या ४थ्या दिवसी १७५ तर तुळजा भवानी सेंटर मध्ये १५ अशा एकूण १९० रैपिड टेस्ट झाल्याचे कळते


    वाशिम शहरातील सिंधी कॅम्प येथील १, नंदिपेठ येथील १, समर्थनगर येथील १, सिव्हील लाईन्स परिसरातील ५, लाखाळा परिसरातील ४, शासकीय निवासस्थान परिसरातील १, जुनी आययुडीपी परिसरातील १, राधाई ले-आऊट परिसरातील १, आययुडीपी परिसरातील १, अकोला नाका परिसरातील १, शुक्रवार पेठ परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणची १, बाभूळगाव येथील १, करंजी येथील १, काटा येथील १, टो येथील ४, खारोळा येथील १, शिरपुटी येथील २, वारला येथील १, काजळंबा येथील १, मोहजा रोड येथील १, रिसोड शहरातील पंचवडकर गल्ली येथील १, ब्राह्मण गल्ली येथील १, प्रोफेसर कॉलनी येथील १, समर्थ नगर येथील १, अयोध्या नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, रिठद येथील २, कोयाळी येथील १, भोकरखेडा येथील १, गोवर्धन येथील ४, सवड येथील २, मालेगाव शहरातील १९, अमानी येथील १०, एरंडा येथील २, पांगरी नवघरे येथील २, मुंगळा येथील ३, नागरतास येथील १, रामनगर येथील १, जऊळका येथील १, कवरदरी येथील १, कारंजा लाड तालुक्यातील कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 


 


दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या १०६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच चाणक्य ले-आऊट येथील ६० वर्षीय पुरुष, लाखाळा येथील ७८ वर्षीय महिला, आययुडीपी येथील ४६ वर्षीय पुरुष, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील ७२ वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून त्याची नोंद


घेण्यात येत आहे.


        कोरोना बाधितांची सद्यस्थिती


एकूण पॉझिटिव्ह – ३६४४


ऍक्टिव्ह – ८५१


डिस्चार्ज – २७२५


मृत्यू – ६७ 


इतर कारणाने मृत्यू - १


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)