जिल्ह्यात आज ३० कोरोना बाधित तर ५३ कोरोनामुक्त

जिल्ह्यात आज ३० कोरोना बाधित तर ५३ कोरोनामुक्त

कारंजा(संदीप क़ुर्हे) दि २१ 

        जिल्ह्या माहिती कार्यालयाच्या प्राप्त माहिती नुसार काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेर्पर्यंत प्राप्त अहवालानुसार  

     जिल्ह्यात आज ३० बाधीत रुग्ण आढळले आहेत त्या नुसार वाशिम शहरातील दत्त नगर येथील ३, टिळक चौक परिसरातील १,कोल्हाटकरवाडी परिसरातील १, चामुंडादेवी परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील १, जुनी जिल्हा परिषद परिसरातील १, जुनी नगरपरिषद परिसरातील १, ईश्वरी कॉलनी परिसरातील १, महाराणा प्रताप चौक परिसरातील १, ढिल्ली येथील १, वारा जहांगीर येथील १, अनसिंग येथील १, मालेगाव शहरातील मेन रोड परिसरातील १, बसस्थानक परिसरातील ५, शिरपूर जैन येथील ६, कारंजा लाड शहरातील महावीर कॉलनी परिसरातील १, शिवाजीनगर परिसरातील १, मंगरूळपीर शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १, रिसोड तालुक्यातील धोडप बोडकी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

     दरम्यान, अकोला येथे कोरोना बाधित आढळून आलेल्या कारंजा लाड शहरातील मोठे राम मंदिर परिसरातील ६९ वर्षीय व्यक्तीचा १५ ऑगस्ट २०२० रोजी मृत्यू झाला. तसेच औरंगाबाद येथे कोरोना बाधित आढळून आलेल्या शिरपूर जैन येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा १८ ऑगस्ट २०२० रोजी मृत्यू झाल्याची, तसेच जिल्ह्याबाहेर कोरोना बाधित ३ व्यक्ती बाधित आढळल्याची नोंद झाली आहे.

५३ व्यक्तींना डिस्चार्ज

      वाशिम शहरातील काटीवेस परिसरातील ७, ड्रिमलँड सिटी परिसरातील ३, गणेश पेठ परिसरातील १, झाकलवाडी येथील १, साखरा येथील ३, पार्डी आसरा येथील १, अनसिंग येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील ३, मुठ्ठा येथील २, शिरपूर जैन येथील १०, मंगरूळपीर शहरातील बिरबलनाथ मंदिर परिसरातील २, जैन मंदिर परिसरातील १, शेगी येथील ९, रिसोड शहरातील जिजाऊनगर येथील १, देशमुख गल्ली येथील १, गोहगाव हाडे येथील २, एकलासपूर येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील १, सोहळ येथील १ व्यक्तीला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे 

     दरम्यान, अकोला येथे कोरोना बाधित आढळून आलेल्या कारंजा लाड शहरातील मोठे राम मंदिर परिसरातील ६९ वर्षीय व्यक्तीचा १५ ऑगस्ट २०२० रोजी मृत्यू झाला. तसेच औरंगाबाद येथे कोरोना बाधित आढळून आलेल्या शिरपूर जैन येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा १८ ऑगस्ट २०२० रोजी मृत्यू झाल्याची, तसेच जिल्ह्याबाहेर कोरोना बाधित ३ व्यक्ती बाधित आढळल्याची नोंद झाली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह –१३५२

ऍक्टिव्ह – ३६५

डिस्चार्ज – ९६२

मृत्यू – २४ (+१)