आजच्याअहवालात कारंजेकराना दिलासा तर जिल्ह्यात आणखी ४५ कोरोना बाधित,अन ४२ रुग्ण कोरोनामुक्त
कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि २९ ऑगस्ट
आज जिल्ह्या प्रशासना कडून प्राप्त अहवालात कारंजेकराना दिलासा मिळाला आहे मात्र इतर ठिकानी ४५ बाधितांची नोंद झाली असून ४२ रूग्नाला बरे झाल्या मुळे सूटी देण्यात आली आहे
काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील ३, सिव्हील लाईन परिसरातील १, ग्रीन पार्क कॉलनी परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील २, खारोळा येथील ३, वारा जहांगीर येथील २, जवळा येथील १०, मालेगाव शहरातील वार्ड क्र. सहा येथील ४, नगरपंचायतच्या पाठीमागील परिसरातील १, मारसूळ येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील कुंभी येथील १, कोठारी येथील १, रिसोड शहरातील गायकवाड गल्ली, निजामपूर रोड परिसरातील १, किनखेडा येथील ४, येवती येथील १० व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तर
वाशिम शहरातील महाराणा प्रताप चौक येथील १, ईश्वरी कॉलनीपरिसरातील १, चामुंडादेवी परिसरातील १, दत्तनगर येथील ३, टिळक चौक येथील १, कोल्हटकरवाडी येथील १, सिव्हील लाईन्स परिसरातील १, जुनी नगरपरिषद परिसरातील १, बाकलीवाल कॉलनी, लाखाळा परिसरातील २, शिवचौक परिसरातील १, वारा जहांगीर येथील २, बाभुळगाव येथील १, अनसिंग येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील १, मानोरा तालुक्यातील चिखली येथील ४, आसोला येथील ३, सोमनाथनगर येथील २, रिसोड शहरातील आसनगल्ली येथील १, भरजहांगीर येथील १, कारंजा_लाड शहरातील सुदर्शन कॉलनी परिसरातील २, मालेगाव शहरातील बसस्थानक परिसरातील ५, शिरपूर जैन येथील ६ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – १६६८
ऍक्टिव्ह – ४१४
डिस्चार्ज – १२२४
मृत्यू – २९ (+१)