जिल्ह्यामध्ये ५० कोरोनामुक्त तर ४२ कोरोना बाधीत कारंजेकराना दिलासादायक बातमी दिवसभरात २ रुग्णाची वाढ तर २३ कोरोनामुक्त

 जिल्ह्यामध्ये ५० कोरोनामुक्त तर ४२ कोरोना बाधीत


कारंजेकराना दिलासादायक बातमी दिवसभरात २ रुग्णाची वाढ तर २३ कोरोनामुक्त


कारंजा:(प्रतिनिधी) दि ११ ऑगस्ट


     जिल्ह्या कार्यलया कडून प्राप्त माहिती नुसार काल रात्री उशिरा व आज सकाळी प्राप्त अहवालानुसार मंगरूळपीर शहरातील बालाजी मंदिर परिसरातील ३, कवठळ येथील ७, शेगी येथील ७, कारंजा लाड तालुक्यातील आखतवाडा येथील २, रिसोड शहरातील जिजाऊ नगर येथील १, एकलासपूर येथील ४,वाशिम शहरातील काळे फाईल येथील २, पार्डी आसरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


     रिसोड शहरातील जिजाऊ नगर परिसरातील २, मंगरूळपीर शहरातील जैन मंदिर परिसरातील १, शेगी येथील ४, वाशिम शहरातील गणेशपेठ येथील १, झाकलवाडी येथील १, पांडव उमरा येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील २, कारंजा_लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, सोहळ येथील १, आखतवाडा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


 जिल्ह्यात ५० रुग्णाची कोरोना वर मात


वाशिम शहरातील सप्तशृंगी नगर येथील २, ड्रीमलँड सिटी परिसरातील २, गवळीपुरा येथील १, मंगरूळपीर शहरातील अकोला रोड परिसरातील १, जांब येथील १, मालेगाव तालुक्यातील काळा कामठा पिंपळदरा येथील १, रिसोड शहरातील जुनी सराफा लाईन येथील ५, गणेशनगर येथील २, ब्राह्मण गल्ली येथील १, पठाणपुरा येथील १, कायंदे सदन परिसरातील १, हराळ येथील ४, भोकरखेड येथील २, कारंजा लाड शहरातील हातोटीपुरा येथील ७, भारतीपुरा येथील २, मजीदपुरा येथील ६, सिंधी कॅम्प येथील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील ३, रामा सावजी चौक परिसरातील २, कानडीपुरा येथील १, रविदासनगर येथील १, भामदेवी येथील ३ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


 


 सद्यस्थिती


 


एकूण पॉझिटिव्ह –९९८


ऍक्टिव्ह – ३५१


डिस्चार्ज – ६२८


मृत्यू – १८ (+१)


 


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)