बैल पोळा,मारबत,व ताना पोळा सार्वजानिक ठिकानी साजरे करण्यास मनाई आदेश

बैल पोळा,मारबत,व ताना पोळा सार्वजानिक ठिकानी साजरे करण्यास मनाई आदेश


कारंजा:(प्रतिनिधी)दि १५


      जिल्ह्या आपत्ति व्यवस्थापन समिती वाशिम तर्फे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी येत्या १८ ऑगस्ट व १९ ऑगस्ट २० रोजी जिल्ह्यात साजरे होणारे बैलपोळा, मारबत,तान्हा पोळा है सन उत्सव सार्वजनिक ठिकानी साजरे करण्यास सख्त मनाई आदेश काढले आहेत ,सदर उत्सव साजरे होत असताना शोसल डिस्टनसिंग चे पालन होणार नसून कोरोना फैलाव होण्यास कारणीभूत ठरणार असल्याने सदर पोला उत्सव गावात मिरवणूक न काढून हा उत्सव प्रत्येकाने घरगुती स्वरुपात साजरे करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी केले आहे