जिल्ह्याला आज दिलासादायक बातमी दिवसभरात आज २१ बाधीत तर १३ ची कोरोनावर मात

जिल्ह्याला आज दिलासादायक बातमी दिवसभरात आज २१ बाधीत तर १३ ची कोरोनावर मात


 


 कारंजा:(प्रतिनिधी) दि १५


जिल्ह्या कार्यालयाच्या प्राप्त माहिती नुसार आज थोड़ी दिलासा देणारी वार्ता आहे        


   Vवाशिम शहरातली सुंदरवाटिका परिसरातील ४, मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील १, रिसोड तालुक्यातील हराळ येथील १, गोवर्धन येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील २, कारंजा शहरातील वाणीपुरा येथील २ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला.दरम्यान, वाशिम शहरातील गुरुवार बाजार परिसरातील १, चंडिका वेस परिसरातील १, स्वामी विवेकानंद कॉलेज परिसरातील १, बिलाला नगर परिसरातील १, रिसोड तालुक्यातील भरजहांगीर येथील ४, बेलखेडा येथील १, सवड येथील १, मंगरूळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळा परिसरातील ३, संभाजी नगर परिसरातील ३, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरातील ४, कारंजा_लाड शहरातील प्रशांत नगर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


 


सद्यस्थिती


एकूण पॉझिटिव्ह –११५०


ऍक्टिव्ह – ३८४


डिस्चार्ज – ७४६


मृत्यू – १९ (+१)


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)