प्रशिक ग्रामीण सहकारी पत संस्थेच्या वेअर हाउस गोडावुन चे भूमिपूजन व वृक्षरोपण संपन्न

प्रशिक ग्रामीण सहकारी पत संस्थेच्या वेअर हाउस गोडावुन चे भूमिपूजन व वृक्षरोपण संपन्न


कारंजा:(संदीप क़ुर्हे)


      कारंजातील अग्रगण्य असणाऱ्या प्रशिक ग्रामीण पत संस्थेने संस्थेच्या २१ वर्धापन दिना चे ओचित्य साधुन संस्थेच्या भागधरक, ग्राहक यांचे हीत जोपासित मालतारण योजना आणून त्याकारिता लागणाऱ्या गोडावुन बांधन्याचे नियोजन करुण कारंजा नागपुर महमार्गावर प्रसस्थ अशा १० हजार स्कैरफुट जागेवर वेअर हाऊस गोडावुन चा भूमिपूजन सोहळा संस्था संचालका च्या उपस्थितीत पार पडला . 


  ह्यावेळी भूमिपूजना सोबतच सहायक निबंधक गुल्हाने यांचे हस्ते नियोजित गोडावुन परिसरात वृक्षरोपण करण्यात आले भूमिपूजना वेळी संस्थेचे अद्यक्ष ऐंड. रवी रामटेके,उपाध्यक्ष आकाश कर्है, आशीष बंड, सचिवअनिल आहूजा,सौ सुनीता उके,मेघन जुमले,शाखाधिकारी आशाताई राऊत,उपव्यस्थापक दीपक ढोले आदिनची उपस्थिति होती