जिल्हाभरात आढळले ३६ बाधीत तर २४ रुग्णाची कोरोनातून मुक्तता
कारंजा:(संदीप क़ुर्हे)दि १६ ऑगस्ट
जिल्हाकार्यालयाच्या प्राप्त माहिती नुसार आज जिल्हाभरात ३६ बाधितांची वाढ झाली असून २४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत
दुपारच्या अहवालात मंगरूळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळा परिसरातील १, शेगी येथील ४, गिंभा येथील ६, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील १, काटीवेश परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
तर दुपार च्याअहवालात वाशिम शहरातील खामगाव जीन परिसरातील १, वारा जहांगीर येथील १, रिसोड शहरातील जुनी सराफा लाईन येथील १, एकता नगर येथील १, भर जहांगीर येथील १, चिचांबाभर ५, आसेगाव पेन येथील १०, येवती १, कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
२४ रुग्ण झाले कोरोनामुक्त
वाशिम शहरातील सुदर्शन नगर परिसरातील ४, सुंदरवाटिका परिसरातील १, काळे फाईल परिसरातील १, मंगरुळपीर येथील पोस्ट ऑफिस मागील परिसरातील १, कवठळ येथील ५, रिसोड तालुक्यातील शेलू खडसे येथील १, हराळ येथील १, कारंजा लाड शहरातील प्रियदर्शनी कॉलनी परिसरातील १, चावरे लाईन परिसरातील २, दादगाव येथील १, शेवती येथील १, कामरगाव येथील ५ व्यक्तीना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह –११८६
ऍक्टिव्ह – ३९६
डिस्चार्ज – ७७०
मृत्यू – १९ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)