इंडियन मेडिकल असोसिएशन,कारंजा तर्फे 12 ऑगस्ट 2020 रोजी ,आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने आयोजित वेबीनार मध्ये नागपुर येथील आहे वक्ते डॉ अमोल कडू करणार मार्गदर्शन
कारंजा: (कारंजा वृत्तकेसरी)
इंडियन मेडिकल असोसिएशन,कारंजा तर्फे 12 ऑगस्ट 2020 रोजी ,आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने आयोजित वेबीनार मध्ये नागपुर येथील वक्ते डॉ अमोल कडू करणार मार्गदर्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून उच्च विद्या विभूषित अस्थिरोग तज्ञ ,सांधेरोपण तज्ञ , फिटनेस व खेळाडूंना लागणारे न्यूट्रिशन व शारीरिक मजबूती वाढवणारी कला इत्यादी अनेक प्रश्नांवर ज्यांच्या सखोल अभ्यासआहे. असे डॉ अमोल कडू आपणास न्यूट्रिशन कन्सेप्ट या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. या माध्यमातून अन्न व त्यातील अनेक घटक, समज आणि गैरसमज, कोरोना संबंधी जेवण व प्रतिकारशक्ती वाढवण्यात उपयोगी टिप्स याची माहीती मिळेल. हे वेबीनार IMA कारंजा तर्फे पूर्णपणे मोफत आहे. फक्त आपण खाली दिलेल्या लिंक वर आपल्या नावाची नोंद करावी.
विषय- Nutrition Concepts
वक्ते - डॉ अमोल कडू, नागपूर
Date: 12th august 2020
Time: 4:00 pm- 6:00 pm
तरी सर्व सहभागी होउ इचिणाऱ्यानी खालील लिंक व आईडी वापरून याचा फायदा घेण्याचे आवाहन असोसिएशन तर्फे डॉ डोंनगावकर ,डॉ काटोले, डॉ गुंजाटे आदिनी केले आहे
Join Zoom Meeting
https://akums.zoom.us/j/96601683187?pwd=R0RvYXhHclVqaWIvbTlrYXhCU1RLZz09
Meeting ID: 966 0168 3187
Passcode: 929607