Breaking News
कारंजातील कोरोना बधिताचा जिल्ह्या रुग्णालयात मृत्यु
कारंजा : (कारंजा वृत्तकेसरी)
कारंजा येथील आनंद नगर मधील एका संशयित रुग्णाचे कारंजा उपजिल्हा रुग्नलयात 2
दिवसांपूर्वी संशयित म्हणून दाखल करण्यात आलेल्या रुग्णाचे स्वाब नमूने घेतले असता आज रात्री आलेल्या अहवालात तो रुग्ण पोझेटिव आला आहे तो कारंजातील कि न महाविद्यालय मागील आनंद नगर चा रहिवासी असल्याचे माहिती आहे दरम्यान अहवाल येण्यापूर्वी दुपारी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती आहे