कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकुर यांनी कौंग्रेस नेते युसुफ पुंजानी यांची घेतली सदिच्छा भेट
कारंजा : (संदीप क़ुर्हे)
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकुर यांनी ८ जुलै बुधवार रोजी कारंजा येथे कांग्रेस नेते मो यूसुफ पुंजानी यांचे निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट दिली यावेळी पुंजानी यांनी यशोमती ठाकूर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला पश्चात यशोमती ठाकुर यांनी कारंजा शहर विकासा बाबत विस्तृत चर्चा केली कांग्रेस पक्षाला पुंजानी यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात नवसंजीवनी प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त करून पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्य करण्याचे आवाहन केले
यावेळी जि प सदस्य मिनाताई भोने, कारंजा न प के गटनेता फिरोज शेकुवाले, नगरसेवक सलीम गारवे,नगरसेवक तथा स्थायी समिति सदस्य निसार खान, नगरसेवक सय्यद मुजाहिद, ज़ाकिर शेख़, सलीम प्यारेवाले आरिफ मौलाना, अब्दुल रशीद, अब्दुल इरफ़ान, राजु इंगोले, नगरसेवक इरशाद अली, नगरसेवक जावेदोद्दीन,नगरसेवक रउफखा,नगरसेवक व पूर्व उपाध्यक्ष एम टी खान,न प उपाध्यक्ष जुम्मा पप्पूवाले,राज चौधरी, आमिर पठान, अमीर लाला, कादर खान, हाफिज राज, फैसल पठान,अभिजीत शिंदे, अक्षय बनसोड,फिरोज प्यारेवाले, उमेश शितोड़े, मनीष भेलांडे,युसुफ जत्तावाले,अरूण चव्हाण,रामदास भोने, एड वैभव लाहोटी, मैनोद्दीन सौदागर, रत्नपाल तायड़े, उस्मानखा मुजाहिद खां ,रिज़वान खान, लक्ष्मण कालीवाले तथा कारंजा शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हामीद शेख,काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते