फेब्रूवारी मार्च मध्ये घेण्यात आलेल्या १२ परिक्षेचा निकाल उद्या दुपारी १ वाजता होणार जाहीर
कारंजा:(कारंजा वृत्तकेसरी)
कोरोना च्या वाढत्या प्रसारां मुळे सम्पन्न झालेल्या १२ वी चा निकाल हा लांबणीवर पडला होता परिणामी विद्यार्थी मध्ये धाकधुक वाढली असतानाच माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उद्या १६ जुलाई २०२० रोजी दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार असल्याचे घोषित केले आहे विद्यार्थिना खाली दिलेल्या लिंक वर आपले निकाल पाहता येणार आहे
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com