जिल्हासह कारंजात सुद्धा कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे प्रशासन आपल्या परिने त्यावर उपाय योजना करीत आहे आपणास हे सुद्धा माहिती आहे की आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरून आपली सुरक्षा करणारे पोलिस कर्मचार्याना सुद्धा आज कोरोना शी झुंज द्यावी लागत आहे म्हणून आपन आपली खबरदारी म्हणून गरज नसल्यास घरिच राहावे विनाकरण बाहेर निघू नये बाजारात गर्दी वाढत असल्याने समूह संसर्गाचा धोका वाढू शकतो
महत्वाचे म्हणजे बाजारात विविध अफवा ना पेव फुटलेले आहे सोमवार पासुन कारंजा कड़क बंद राहणार असल्याचे अफवा असून कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये व कुणीही अफवा पसरवू नये असे विघातक कृत्य करुण कुणीही स्वतावर कारवाही चा बडगां उभारुंन घेवु नये कोणत्याही प्रकारचे बंद नाहि सर्व मार्केट बाजार नियमां प्रमाणे जिल्ह्याधिकारी साहेबांच्या आदेशा प्रमाणेच सुरु राहणार आहे
"कारंजा वृत्तकेसरी तर्फे आपन सर्व सुजान नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की घरीच रहा सुरक्षित घरा बाहेर निघू नका बाहेरील कामा करीता कुणी एकानेच बाहेर पडावे प्रशासनाला सहकार्य कसे करता येईल याचा विचार करावा जेणेकरून कोरोनावर आपन मात करू शकु"*
"नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये ,प्रशासना तर्फे कोणत्याही बंद चे आयोजन वा नियोजन नाही जिल्ह्या प्रशासना च्या आदेशा नुसारच बाजारातील व्यवहार सुरु राहतील तसेच कुणीही घरा बाहेर विना मास्क निघू नये,बाजारात शोसल डिस्टनसिंग चे पालन करावे विनाकरण गर्दी करू नये"
राहुल जाधव उपविभागीय अधिकारी कारंजा