कोरोना विषाणुला सहजरित्या घेवु नका :: पोलिस अधीक्षक वसंत परदेशी

कोरोना विषाणुला सहजरित्या घेऊ नका जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांचे गुरु पोर्णिमे निमित्य जनतेला आवाहन ....


वाशिम:(संदीप क़ुर्हे)


      कोरोना चे संकट अजुन टळले  नाही त्यामुळे विनाकारण मार्केट मध्ये व रस्त्यावर वर गर्दी करू नका,मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका, वाहतूक नियमाचे पालन करा... लॉकडाऊन नियमांचे काटेकोर पणे पालन करा, गर्दी टाळा,कोरोना हा आता आपल्या जीवनाशी निगडीत झाला आहे,त्याला लाईटली /सहजरित्या घेऊ नका, नियमित शरीराची स्वछता ठेवा,घराबाहेर पडल्यावर स्नान केल्याशिवाय परिवारात सामील होऊ नका,नियमित हाथ साबणाने स्वच्छ करत धुवत चला,काळजी घ्या...असे आवाहन  जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी गुरुपौर्णिमे च्या पर्वावर जील्ह्यातील समस्त जनतेला केले आहे.