कारंजात माहेश्वरी समाजाचे हरियाली तीज उत्सवाचे डिजिटलाइज आयोजन उत्साहात संपन्न
कारंजा :(कारंजा वृत्तकेसरी) दि ३१
कारंजात माहेश्वरी समाजाचे हरियाली तीज उत्सवाचे डिजिटलाइज आयोजन मोठया उत्साहात सम्पन्न झाले
राजस्थानी महिला मंडल तथा कारंजा तालुका माहेश्वरी महिला संगठन च्या संयुक्त विद्यमाने कारंजात हरियाली तीज उत्सवा चे डिजिटल आयोजन करण्यात आले होते
ज्यामध्ये ऑनलाइन कार्यक्रम ची सुरवात रोशनी चितलांगे तथा एकल्प जाजू च्या गणेश वंदना ने केल्या गेली त्यानंतर
कु.भावना बंग हिने महेश वंदना सादर केली कार्यक्रमाच्या यश्ववितेसाठी अनेक स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सावन गीत,फैंसी ड्रेस,झूला सजाओ और लहरिया सेल्फी जसे रंग बिरंगी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते समाजातील सर्वच महिलानी व मुलांनी सहभाग नोंदविला होता या मध्ये रूपा बाहेती, शोभा चांडक,शिवकांता इन्नानी,प्रांजल बजाज,स्वाती ईन्नानी,हर्षा हेडा,सरोज चांडक,शौभा चांडक,मनिषा चांडक,सरला चांडक,रानी रांदड,धनश्री धुत, कार्तिक धूत,पुरब रांदड,कनक सारडा,नेहा धुत,श्रीया मालपानी, आदिनी सहभाग नोंदविला होता कार्यक्रमा च्या यश्ववीते साठी दोन्हीं मंडळाच्या अध्यक्षा प्रेमा एस बंग,प्रेमा आर बंग, तथा दोन्ही मंडळाच्या सचिव कल्पना ललित चांडक, रूपाली आर बाहेती, सांस्कृतिक समिती चे संयोजक रामेश्वर जी जाखोटिया,जयश्री चितलांगे,सपना बंग तथा महेश्वरी मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्यगण व समाजातिल सर्व बंधु भागींणी आपआपले योगदान दिले