*आज माऊली बाल रुग्णालय व नवजात अतिदक्षता केन्द्राचा लोकार्पण*
*लोकार्पण सोहळा अतिशय साध्या पद्धतीने*
कारंजा: (कारंजा वृत्तकेसरी)
आपल्या कारंजा शहरात नाव्यानेच मासा गावाचे सुपुत्र तसेच श्रीमती शंकुतलाबाई धाबेकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री केशवराव फाले सर यांचे सुपुत्र डॉ अमोल केशवराव फाले यांच्या माऊली बाल रुग्णालय व नवजात अतिदक्षता केन्द्राचा लोकार्पण सोहळा टिळक चौक येथे अत्यंत साध्या पद्धतीने सम्पन्न होणार आहे डॉ अमोल फाले यांच्या अतिदक्षता केंद्र मध्ये बालकांच्या आजारावर विशेष सुविधा सह उपाय करण्यात येणार आहेत जसे
*ठळक वैशिष्टये* :
*अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असे रुग्णालय*
*तज्ज्ञ व दीर्घ अनुभवी डॉक्टर*
*सर्व सुविधांनी सज्ज असा नवजात शिशू अतिदक्षता विभाग*
*नवजात शिशू चिकित्सा विशेषज्ञ*
*शहराचे मध्यवर्ती ठिकाण* .
*उपलब्ध सुविधा* :
* *अद्यावत नवजात शिशू अतिदक्षता विभाग* ( N.I.C.U. )
* *सुसज्य बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग* ( O.P.D. & I.P.D . )
* *मध्यवर्ती ऑक्सीजन* ( Central Oxygen )
* *अद्यावत बबल सीप सुविधा*( Bubble C PAP )
* *कमी वजनाच्या बाळांचा उपचार* ( Pre - mature baby care )
* *काविळ रुग्णांकरिता एलईडी फोटो थेरपी* ( LED Photo Therapy )
* *रेडिएन्ट वार्मर्स* ( Radiant Heat Warmer )
* *मल्टीपॅरा मॉनिटर व पल्स ऑक्सीमिटर आनिवास* ( Multi Para Monitor & Pulse Oxymeter )
* *वाफीकरण* ( Nebulization )
* *संपूर्ण लसीकरण* ( Vaccination )
*कमी वजनाच्या बाळांचा उपचार* ( pre_ mature baby care)
*काविळ रुग्ण करिता एल ई डि फ़ोटो थेरपी*(LED Photo Therapy)
*रेडीऐंट वामर्स*(Radiant Heat Parmar)
*मल्टीपैरा मोनीटर पल्स ऑक्सिमिटर*
*वाफिकरण*( Nebulization
*संपूर्ण लसीकरण*(Vaccination)
*बाल आरोग्य पुरक उपक्रम* :
*सुदृढ बालक सल्ला व मार्गदर्शन*
* *शिशू आहार सल्ला व मार्गदर्शन*
* *कांगारू मदर केअर व स्तनपानजन*
*बालक विकास सल्ला व मार्गदर्शन*
"आपणास कळविण्यात आनंद होतो की , आमचे माऊली बाल रुग्णालय व नवजात अतिदक्षता केंद्र कारंजा लाड येथे रुग्णसेवेत रुजू होत आहे . सदर रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा आपल्या उपस्थितीत संपन्न व्हावा व आपले प्रत्यक्ष आशीर्वाद लाभावे अशी इच्छा होती , आणि तसे नियोजिले होते . परंतु कोरोना व्हयरसच्या प्रकोपामुळे निर्माण झालेल्या विपरित परिस्थितीत व शासकीय आवाहनाचा आदर करता सदर रुग्णालयाचा शुभारंभ शासकीय नियमांच्या अधिन राहून घरगुती पातळीवर करीत आहोत . याप्रसंगी शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून आपले आशीर्वाद देऊन उपकृत करावे . ही नम्र विनंती ""
डॉ अमोल के फाले
नवजात बालरोग चिकित्सक टिळक चौक कारंजा.