कोरोनाच्या भयभीत वातावरण व खंडित पावसामुळे डासाँची उत्पत्ति रोखने करिता धुर फवारणी किवा औषध फवारणी करण्याची गरज
24 जून पासुन कारंजा बाजारपेठ राहणार सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत सुरु
कारंजा ( कारंजा वृत्तकेसरी ग्रुप) दि 23
शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता, शहरी भागात घरोघरी जाऊन नागरिकांची कोव्हिड-१९ या आजाराबाबतच्या लक्षणे असणार्या रुग्णांचे आरोग्य सर्वेक्षण शहरातील मतदान केंद्र क्रमांक नुसार एकुण ३० पथक हे सर्व्हेक्षण करीत आहे.
मतदान केंद्र क्रमांक नुसार बिएलओ, बिएलओ सहाय्यक, आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका अशी चार जणांची टिम एकत्रितरित्या कार्य करीत आहे. शहरातील मतदान केंद्राची संख्या ही ६५ आहेत त्यातील सद्यस्थितीत ३० केंद्रांसाठी ही पथके तयार करण्यात आलेली आहेत. शहरातील कॉन्टेंन्मेंट झोन मध्ये ह्या तपासण्या सुरु असून उर्वरित केंद्रांसाठी ३ दिवसांनंतर तपासणी केली जाणार आहे.
या पथकाचे माध्यमातून आरोग्य विभागाचे वतीने १) गर्भवती मातांचे व ६० वर्षावरील व्यक्तींचे HTN, DM, Combobid condition बाबत तपासणी करणेचे कार्य तसेच २) कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची Pulse Ox Meter द्वारे SPO2 व थर्मल स्कॅनर द्वारे तपासणी केली जाणार आहे. मधुमेह, हृदयरोग, उच्च-रक्तदाब, क्षयरोग आदी अतिजोखमीचे आजार असणार्यांंनी योग्य माहिती द्यावी. ६० वर्षावरील व्यक्ती व गरोदर महिला यांचीही माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिएलओ व सहाय्यक हे सर्वेक्षणपुर्वी कुटुंबाची ओळख घेणार व टिमची ओळख देऊन तपासणीच्या सर्व नोंदी घेणार आहेत. अंगणवाडी सेविकाही त्यांना या कार्यात सहाय्य करीत आहेत. पालिका प्रशासनाने शहरात ओषधी युक्त धुर फवारणी किवा ओषधी फवारणी करण्याची मागणी नागरिका मधून होत आहे तरी फवारणी ची माफक अपेक्ष्या पालिका प्रशासन पूर्ण करेल असी आशा नागरिक व्यक्त करिता आहेत
" सर्व व्यापारी बंधुणी व शहरातील ग्राहकानी दि 21 जून ते 23 जून पर्यन्त आपन सर्वानच्या व्यापारी जनता कर्फ्यू ला जे भर भरित सहकार्य केले व कोरोनाच्या साखळी खंडित करण्यास हात भार लावून सहकार्य केले त्याबद्दल व्यापारी महासंघ आपले आभारी आहे"
"तसेच आपन सर्वाना सूचित करण्यात येते की उदय दिनांक 24-06-20 बुधवार पासून सर्व दुकाने 9 ते 5 या वेळेवर सुरु होईल . आपन दिलेल्या सहकार्या बद्दल खुप खुप आभार" ,
कारंजा व्यापारी महासंघ कारंजा