कारंजा येथील प्रतिष्ठित तथा शिक्षण महर्षि श्री अशोक विष्णु सावजी चवरे यांचे हृदयविकाराने वयाच्या ७३ वर्षी निधन
कारंजा: (ललित तिवारी) दि १४ में
कारंजा येथील प्रतिष्ठित श्री अशोक विष्णु सावजी चवरे यांचे हृदयविकाराने दिनांक 14 मे रोजी सकाळी वयाच्या ७३ वर्षी निधन झाले
कारंजा येथील पांजरा पोळ गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष,श्री कंकुबाई श्राविका श्रम चे उपाध्यक्ष , श्री महावीर ब्रह्मचर्य श्रम जैन गुरुकुल व शिक्षण संस्थेचे विश्वस्त,श्री महावीर ज्ञानो पासना समितीचे विश्वस्त,श्री मुक्तागिरी तीर्थक्षेत्र कमेटी,व श्री गुरुकुल सेवा मंडळ चे देखील ते ट्रस्टी होते, कारंजा येथील शिक्षण क्षेत्रातील व गोरक्षण चे कार्यात त्यांचा मोठा वाटा होता ,छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचे विषयाचा त्यांना गाढा अभ्यास होता .अकोला येथील बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी चे देखील ते सदस्य होते