४ में ते १७ मे ३ रे लॉकडाऊन घोषित, केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश ग्रीन,ऑरेंज व रेड झोन ची घोषणा
ऑरेंज व ग्रीन झोन ला मिळणार व्यवसाईक सवलती
नवी दिल्ली दि.०१ - केंद्रीय गृह मंत्रालयाने आज १ मे रोजी देशात ३ मे नंतर पुन्हा २ आठवडे साठी लॉकडाऊन राहील तसेच संपूर्ण देशात कलम १४४ लागू राहील असे निर्देश जारी केले आहेत.
देशातील संपूर्ण भागांचे विशेषत: जिल्हे नुसार तिन झोन मध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. यांत रेड झोन, ऑरेंज झोन व ग्रिन झोन अशी ही विभागणी असून विविध झोन नुसार विविध प्रकारच्या सवलती देण्यात आलेल्या आहेत.
आपले राज्यात १६ रेड झोन, १४ ऑरेंज झोन व ६ ग्रिन झोन असून प्रत्येक ठिकाणी जिल्हाधिकारी हे सर्वोच्च अधिकारी म्हणून आदेश देतील व त्यानुसार जिल्ह्यांचे कार्य राहील असे निर्देशही देण्यात आलेले आहेत.
रेड झोन मध्ये लॉकडाऊन हे पुढील १५ दिवस संपूर्णपणे कायम राहणार असून सर्वाधीक सुट ही ग्रिन झोन ला देण्यात येणार आहे.
वर्षाखालील विशेष म्हणजे ग्रिन व ऑरेंज झोन मध्ये नागरिकांना थोड्याफार प्रमाणात बाहेर येऊन आपले कार्य करण्याची परवानगी मिळणार असली तरी १० वर्षा अतिल लहान मुले व ६५ वर्षावरील व्यक्तींना घरीच राहणे हे बंधनकारक राहणार आहे. शाळा, कॉलेज, शिक्षण संस्थान, मॉल, सिनेमा, जिम, रेल्वे, हवाई वाहतुक बंद राहणार आहे.
ग्रीन झोन मध्ये स्थानीक वाहतुकीला व
व्यवसाय करने करीता तसेच दारूची दुकाने शोसल डिस्टेन्स चे नियम पाळून सुरु ठेवता येणार आहे