वडिलाच्या तेरव्ही चा अनाठाई खर्च टाळून गरजवंताच्या अन्नछत्रा दिले 10200 रु कोरोना च्या संकट समई जयस्वाल परिवाराने
घेतलेल्या निर्णया ने भागली गरजवंताची भूक
वडिलाच्या तेरव्ही चा खर्च गरजवंताच्या अन्न छत्र करिता
कारंजा ( संदीप क़ुर्हे) दि 8 में
कोरोना च्या अदृश्य महमारी पसरल्या नंतर देशात लॉक डॉवून तीन टप्प्यात सुरु झाले विविध भागात जैसे थे ची परिस्थिति निर्माण झाली असताना अनेकांचे काम धंदे बंद झालेत अनेक गरजवंताना एक टाइम जेवनाची सोय होत नाही कारण हातकमाइ करुण आपला उदरनिवाह करणारा मजूर वर्ग आपल्या भागात बऱ्याच प्रमाणात आहे यांची भूक भागविन्याचे कार्य सरकार खेरिज अनेक सामाजिक संस्थानी पुढाकार घेत अन्न छत्र सुरु केलेत त्यात स्व अमरनाथ तिवारी फाउंडेशन, ध्यास सारख्या संस्थानी या कार्यात मोलाची कामगारी बजावली. नुकतेच कारंजातील पहाड़पुरा भागातील प्रतिष्ठित नागरिक हीरालालजी मोहनलालजी जयस्वाल यांचा 24 एप्रिल रोजी वृद्धपकाळाने मृत्यु झाला म्हणून रितिरिवाजा प्रमाणे तेरव्ही करने आलेच परंतु परिवरातील मुलगा नरेश यानी घरात तेरव्ही न करता तेरव्ही चा खर्च लोकडौन मध्ये घरी बसलेल्या गरजवंताकरिता सुरु असलेल्या अन्न छात्रा मध्ये देण्याचा प्रस्ताव मांडला घरच्यानी तो मान्य करुण स्व अमरनाथ तिवारी फॉउंडेशन ला ललित तीवारी याचे कड़े ५१०० रु तर ध्यास हया संस्थे च्या पूनम बंग यांचे कड़े ५१०० ची रकम प्रदान केली
जयस्वाल परिवाराचे कार्याची शहर भरात प्रशंसा केली जात आहे