स्वअमरनाथजी तिवारी फाउंडेशन तर्फे गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप

स्वअमरनाथजी  तिवारी फाउंडेशन तर्फे गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप


कारंजा: ( कारंजा वृत्तकेसरी)दि १४ एप्रिल


     कोरोना संकट हया साथीच्या संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण भारत देशात लॉक डाउन  ची पायरी सुरु असताना याची झळ सर्व सामान्यांना बसत असल्याचे दिसत आहे सर्व मजूर वर्ग घरातच बसून आहे उधोग धंदे बंद पडले आहेत ज्यांची हात कमाइ आहे त्यांच्यावर उपासमारी ची वेळ येवू म्हणून  प्रशासकीय यंत्रणा सरसावली आहे शिवाय अनेक दानशूर व्यक्ति समोर येत आहेत अनेक सामाजिक संघटना मदतीचे हात म्हणून पुढे येत आहेत अशातच ललित तिवारी यांच्या ऐकेकाळी जनसामान्यां ची ओळख असलेले नाव स्व. अमरनाथजी तिवारी फाउंडेशन द्वारा फाउंडेशन च्या सद्यस्य नी आज गरजु मजूर वर्गाना सौ व श्री ललित तिवारी यानी अन्न धान्य चे वाटप केले  यावेळी तेजपाल भाटीया,संदीप क़ुर्हे,अभिनव तापड़िया, उमेश माहितकर, राहुल महाजन,रोहित महाजन,रामदास मिसाळ आदिनचि उपस्थिति होती