सावधान ! सार्वजनिक ठिकानी फिरत असल्यास तोंडाला मास्क वा रुमाल बांधा अन्यथा २०० रु दंड भरा

 


आता वाशिम जिल्ह्यात  मास्क न वापरल्यास भरावा लागणार २०० रु दंड 


कारंजा : (कारंजा वृत्तकेसरी)१३ एप्रिल


   आता जिल्ह्यामध्ये कोठेही चेहरयाला रुमाल किवा मास्क न बांधता कुठेही फिरता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी मोड़क यांनी स्पस्ट केले आहे कोरोना संकटाची  गंभीरता लक्ष्यात घेवून जिल्हाधिकारी मोडक यांनी सार्वजनिक ठिकानी बाजारात अथवा गर्दीच्या ठिकानी फिरताना तोंडाला मास्क किवा रुमाल बांधले नसल्यास आता २००रु दंड भरावा लागणार असल्याचे आपल्या आदेशात स्पस्ट केले आहे जर एकच व्यक्ति बार बार दंड भरित असेल तर तीला शहरात फिरन्यास मज्जाव करावा असेही आपल्या आदेशात स्पस्ट केले आहे