खानापुर येथील हनुमान जन्मोत्सव रद्द. महापुज्याही केली रद्द.

 


कारंजा



 : सध्या सर्वत्र कोरोना विषाणुने धूमाकूळ घातलेला दिसून येत आहे. त्यामुळे सारेच नागरिक भयभीत झालेले होते. ८ एप्रिल रोजीचा हनुमान जयंतीचा सोहळा देखील  रद्द करण्यात आला.  दरवर्षी हनुमान जंयती च्या दिवशी सकाळी ५वाजता हनुमान जन्माचे किर्तन त्यानंतर श्री हनुमानजी महाराजाची महा पुज्या व मुंकुट व दागीने सास्न  केल्या नंतर चढविण्यात येत असते  त्या पूजेचा मान हा पुंडलीकराव कडु  ,दिपक कडु ,सुभाष कडु ,वासुदेवराव कडु  ,जेनाधन सा कडु, मनोहर सा. कडु, विजय म कडु. मुंकुदराव कडु ,सतोष दे कडु , अमोल वा कडु,प्रविण अकडु,वैभव ञ्य कडु , सदिप प. कडु ,जेनार्धन वि.कडु, सुर्दशन उ कडु  यांच्या कडे हणुमानजी महाराजा च्या पुंजेचा मान गेल्या कितेक वर्षापासुन त्याच्याकडे आहे आणी या वर्षि कोरोना संसग असल्याने सर्व महा पुज्या करणार्‍यांनी या वर्षी पुज्या नाही करण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे कोरोनात वाढ होणार नाही यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले त्यामुळे
खानापुर येथे मोठ्या उत्साहात राम नवमी ते  हनुमान जयंती हा सात दिवसाचा सोहळा दरवर्षी साजरी केली जाते. मंदिराला विद्युत रोषणाई करून गावाला जेवण दिले जाते. यावेळी  पालखीत हनुमाणजी महाराजाचा मुंकुट पूंडलीकराव कडु यांच्या घरुन मंदिरात टाळ मूदुंगाच्या गंजरात पालखी मदिरात जात असते  परंतु   या वर्षी कोरोना विषाणुच्या प्रादुभार्वामुळे सारे सण, उत्सव  याञा किर्तन हरिपाठ काकडा आरती रद्द करण्यात आले होते
या उत्सवाला गेल्या ६५ वर्षांची अखंड परंपरा आहे.  संपूर्ण उत्सवच रद्द करण्याचा निर्णय घेतला