३ दिवसाच्या सुटया नंतर भल्या पहाटे जनधन पेमेंट काढण्या करिता लोकांनी लावल्या चक्क चपलाच्या रांगा
कारंजा (कारंजा वृत्तकेसरी) दि 13 एप्रिल
३ दिवसाच्या बैंकिंग सुटया नंतर बऱ्याच बैंका समोर कोरोना च्या संकट काळी सरकारने जनधन योजने अंतर्गत आर्थिक दुर्भल घटकांच्या बैंक खात्या मध्ये जमा झालेली रक्कम काढणे करिता आज भल्या पहाटे नागरिकांनी स्टेट बैंक समोर उभे रहान्याचा कंटाळा येत असल्यासने चक्क चपलाच्या रांगा लावल्याचा दिसत होते या सह भली मोठी राग दिसत होती यापूरवि सुद्धा तहसीलदार यानी स्पस्ट केले की खात्यात आलेली रक्कम ही जमाच राहणार आहे ते परत जाणार नाहीत म्हणून नागरिकांनि पसे काढणे करिता गर्दी करू नये तरी सुद्धा नागरिक गर्दी कारित असल्याचे दिसत आहे