सम्पूर्ण जगात धुमाकुळ घालणाऱ्या कोरोना या संसर्ग जन्य आजारावर विविध उपाय योजना व त्यांचा बंदोबस्त करणे करिता सम्पूर्ण जग प्रयत्नशील आहे त्याकारिता पूर्ण भारतात लॉक डाउन करण्यात आले आहे या लॉक डाउन मुळे प्रत्येक व्यक्ति आहे तिथेच थंबला आहे याच कारनाने
सन्मति विद्या मंदिर अनसिंग तर्फे तेथील गरजवंतांना शोषल डिस्टेन्स चे धड़े देण्यात आले तसेच गरजवंतांना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले सन्मति विद्यामंदिर मध्ये या वेळी पालकांना कोरोना या विषाणु पासून दूर राहन्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे समजून सांगितले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शंकर गीते सर,परम मुसले सर,विशाल सर,देशमुख सर,कस्तूरे मैडम ,एकनाथ सर ,गंगावने सर, दंडे सर ईत्यादी उपस्थित होते