चितलांगे इन्डेन तर्फे न. प. सफाई कर्मचाऱ्यांना PPE / मास्क / सॅनिटायझर साहित्य वाटप
कारंजा ( "ललित तिवारी) दि 24 एप्रिल
मंगरुळपिर चितलांगे इन्डेन चे संचालक पुरुषोत्तम चितलांगे यांच्या तर्फे चितलांगे इन्डेन चे डिलिव्हरी बॉय तसेच न.प. मंगरुळपिर चर कोरोना च्या या कालावधीमध्ये प्रत्यक्ष काम करणारे सफाई कामगार फवारणी करणारे कामगारांना मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकर पुरुषोत्तम चितलांगे राजेश संगत यांच्या हस्ते PPE किट मास्क PPE कॅप सॅनिटायझर या वस्तूचे वितरण करण्यात आले व या कामगारांचा उत्कृष्ट सेवेबद्दल चितलांगे इंडेन तर्फे सत्कार करणात आला चितलांगे इन्डेन तर्फे विविध क्षेत्रात कार्यरत सेवेकरींचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी विविध उपक्रम सुरु आहेत