गोपीनाथ मुंढे प्रतिष्ठान तर्फे कोरोना संकटकाळी लागणाऱ्या साहित्याचे वाटप
वाशिम: (परम मुसळे)दि 22 एप्रिल
गोपीनाथ मुंढे प्रतिष्ठान घोटा तर्फे वाशिम चे आमदार लखन भैया मलीक यांच्या वाढदिवसा निमित्ताने ग्राम घोटा येथे कोरोना हया संकटकालात लागणाऱ्या आवश्यक वस्तुंचे जसे डेटॉल, साबन,हैंडवाश, आदि वस्तुंचे घरोघरी जावूंन मोफत वाटप करण्यात आले. यावेळी परम मुसळे,एकनाथ मुसळे विजय,दादाराव,सचिन मुसळे यांच्या सह आमदार लखनजी मलिक यांचा चाहता वर्ग उपस्थित होता