कोरोना संकट काळात सेवा देणाऱ्या डॉक्टर,पोलिस,महसूल कर्मचारी व आवश्यक सेवा देणाऱ्या वर्गाना विनामूल्य सेवा देणार-- दुचाकी वाहन दुरुस्ती संघटना कारंजा
कारंजा --(कारंजा वृत्तकेसरी)15 एप्रिल
कोरोना संकटा मुळे सद्या सर्वत्र हाहाकार होत आहे हया संकट कालीन अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत कुणी अन्नधान्य पुरवित आहेत तर कुनी विविध सेवा पुरवित आहेत त्याच प्रमाणे दुचाकी वाहन दुरुस्ती करण्याऱ्या संघटनेने सुद्धा आपला मदतिचा हात पुढे केला आहे
कारंजा शहरात वैद्यकीय सेवा, नगर परिषद कर्मचारी, पोलीस विभागातील कर्मचारी, तहसील कर्मचारी, आणि आवश्यक सेवा देणाऱ्या सर्व सैनिकांना त्यांची मोटारसायकल (दुचाकी) नादुरूस्त झाल्यास खालील मोबाइल नंबरवर संपर्क साधल्यास आहे त्या ठिकाणी
सम्बंधीताची मोटर सायकल विनामूल्य दुरुस्त करुण देणार असल्याचे संघटनेने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे . सेवा देणाऱ्यांची नावे आणि मोबाईल नंबर खालील प्रमाणे
1)चंद्रकांत कुळकर्ण 9923619782. 2)पुरूषोत्तम मुळतकर 9890225934. 3)रंजित वडतकर 9850178548. 4)रवि मुळतकर.9850711929. 5)रवि कुळकर्णी. 9923455782. 6)विशाल डहाके. 9604918296. 7)निलेश सराफ. 9922511920. 8)सुनील कहात 9823956102. 9)राजू सोळंके. 9850742688. 10)बल्लू रोडे. 9850509914