गो कोरोना,कोरोना गो भारत माता की जय च्या घोषणे सह पंतप्रधानाच्या द्वीप प्रज्वलनाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एकत्र येवूया कोरोना ला हरवू या  या करिता कोरोनाग्रस्त बांधवांना आपल्याला प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. त्यासाठी या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची असून या करीता रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट तेलाचा दिवा , मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केलं  होत त्या नुसार आज कारंजा शहर सह संपूर्ण जिल्हाभरात सर्व नागरिकांनी घरातील सर्व दिवे बंद करुण द्वीप प्रज्वलन केले होते दरम्यान  वंदेमातरम, भारत माता की जय कोरोना गो कोरोना च्या घोषणा देण्यात आल्या सम्पूर्ण शहर द्वीप प्रज्वालानाने लख लख दिसत होते