स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दिव्यांगा ना आरोग्य किट देण्यास टाळाटाळ होत असल्याचा दिव्यांगा कडून  होतेय आरोप 


   कारंजा       संसर्गजन्य कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाकडून योग्य ती पाऊल वेळीच उचलली गेली असताना. दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्या  लेखी आदेशानुसार  दि 26 मार्च2020 पत्रानुसार सर्व जिल्ह्यातील दिव्यांग निगडित विभागास पत्र पाठविले आहे.तरी देखील कारंजा  नगरपरिषद कार्यालय यांच्या कडून दिव्यांगांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली किट देण्यास कारंजा  नगरपरिषद  प्रशासन असमर्थ ठरत असल्याचे दिव्यांग मित्रा मध्ये बोलताना दिसून येत आहे त्या नुसार .कारंजा  शहरात एकूण दिव्यांग संख्या किती याचा  आकडा नगरपरिषद यांच्या कडे आहे  दिव्यांग बांधवांची युमिनिटी ही खूप कमी असल्याने त्यांना लवकर संसर्ग होऊ शकतो. या दृष्टिकोनातून दिव्यांग बांधवांकडे कारंजा  नगरपरिषद आणि लोक प्रतिनिधी दुर्लक्ष करुण चालत नाही या मुळे . आरोग्या च्या बाबतीत मात्र दिव्यांग बांधवांकडून नाराजगी व्यक्त होत आहे. तरी स्थानिक प्राशसनाने शहरातील दिव्यांग बांधवा कड़े लक्ष्य देवून योग्य ती कारवाही करावी अशी मागणी दिव्यांगा मधून होत आहे