कारंजा गैस ने  पीएम व सीएम  मदत नीधी ला प्रत्येकी 5000 ची मदत  देवून नीभावले सामाजिक दायित्व

 


कारंजा गैस ने  पीएम व सीएम  मदत नीधी ला प्रत्येकी 5000 ची मदत  देवून नीभावले सामाजिक दायित्व


 कारंजा  दि 13 एप्रिल 20


        संपूर्ण जगाला महामारी च्या विळख्यात ओढणाऱ्या कोरोना या आजारातून बाहेर पडण्याकरिता अखां जग मार्ग पाहत आहे  प्रत्येक मानुस हा घरात बसून आहे भारतात दिवसेंनदिवस  कोरोना चा प्रलय वाढतानाच दिसत आहे परिणामी सरकारने लॉकडाउन सुद्धा वाढविले आहे  सरकारने सहायता निधी करीता विविध कोष तैयार केले आहेत या मध्ये मदत निधी चा ओघ वाढतच असून सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणाऱ्या व सदा सामाजिक दायित्व निभावणाऱ्या कारंजातील  भारत गैस ( कारंजा गैस ) चे संचालक श्री शेखर बंग यांनी मनाचा मोठेपना करीत कारंजा गैस चे मैनेजर श्री कुद्दुस भाई यांचे हस्ते प्रधानमंत्री केअर फण्ड ला रु ५००० व मुख्यमंत्री रिलीफ फण्ड ला रु ५०००  मदतनिधी चा धनादेश तहसीलदार धीरज मांजरे यांना सुपुर्द केला  भारत गैस चे संचालक शेखर बंग  व मैनेजर कुद्दुस भाई यांचे मदत निधी दिल्या बद्दल प्रशासकीय यंत्रनेने सुद्धा यांचे आभार मानले आहेत.