लॉक डाउन मध्ये संकल्प "ध्यास" चा रोज 300 माणसांना विनामूल्य दोन वेळ जेवन पुरविन्याचा
कारंजा: (शहर प्रतिनिधी ) दी 16 एप्रिल
कोरोना हया साथीच्या आजारामुळे महाराष्ट्र सह पूर्ण भारत होरपळून निघाला आहे सर्व कारोबार ठप्प झाले आहे मजूर वर्ग घरातच बसून आहेत यामध्ये रोजची हातकमाई करणारा मजूर वर्गावर उपासमारी ची वेळ येवू नये म्हणून अनेक हात पुढे आहेत कोनी अन्न धान्य देत आहेत तर कोणी दोन वेळचे जेवन पुरवित आहेत .अशातच " ध्यास" ही सामाजीक उत्तरदाईत्व पार पाड़नारी संगठना ने लॉक डाउन १ मध्ये सुरुवातीला 100 माणसांना विनामूल्य दोन वेळचे जेवन पुरविले परंतु आता पुन्हा लॉक डाउन वाढल्याने आता रोज 300 माणसांना दोन वेळचे जेवन पुरवित आहे तेही अगदी विनामूल्य सामाजिक बाँधीलकी म्हणून अनेक मंडळी ध्यास ला मदत करीत असून या मध्ये कोणतेही राजकरण होत नसून 100 टक्के समाजकारण होत असल्याचे प्रतिपादन ध्यास च्या अध्यक्षा पूनम बंग यानी केले आहे ध्यास च्या या कार्याला सर्वत्र सलामी होत आहे हया कार्याला रोशनी रेवाळे,आशीष गावंडे,मेघा पेटकर,शैलजा पेटकर,तृप्ति सावजी,नलिनी विभूते,संजय चौधरी,मीरा पांनझाड़े,नलिनी विभूते ,शबाना अजीम शाह आदिनची सेवा मिळत आहे