शोसल डिस्टसिंग चा नियम लागू करुन कारंजा धान्य बाजार  समिती 15 एप्रिल पासुन सुरू करणार धान्य खरेदी विक्री चे व्यवहार

शोसल डिस्टसिंग चा नियम लागू करुन कारंजा धान्य बाजार  समिती 15 एप्रिल पासुन सुरू करणार धान्य खरेदी विक्री चे व्यवहार


कारंजा ( कारंजा वृत्तकेसरी) 


     शोसल डिस्टसिंग चा नियम लागू करुन कारंजा धान्य बाजार  समिती 15 एप्रिल पासुन धान्य खरेदी विक्री चे  व्यवहार सुरू करणार  असून त्याकरिता सर्व कास्तकारांणी आपल्या मालाची बाजार समिति कड़े नोंदणी करणे अनिवार्य असून रोज फक्त १०० कास्तकारांचाच माल बाजार समितीच्या आवारात घेणार असून त्यांना दिलेल्या तारखे वर व वेळेवर  सकाळी ६ ते १०  या वेलेतच कास्तकारांणी माल आनावा तसेच सर्व कास्तकारानी ,दलाल,अड़ते व्यापारी यानी तोंडाला मास्क किवा रुमाल बांधूनच आवारात प्रवेश करावा तसेच 
सोम ते गुरुवार -- तुर
मंगलवार ते गुरुवार--सोयाबीन, चना
बुधवार ते शनिवार - गहु याप्रकारे माल विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समिती चे सभापती प्रकाश डहाके सचिव नीलेश भाकरे यानी केले आहे तसेच  ही नोंदणी सकाळी १० ते ५ या वेळेत किरण देशमुख मो न ९६६५२३०२९१ व विनोद सोनोने मो न ९६६५६६७४०६ या क्रमांक वर नोंदणी करावी कारण नोंदनीकृत मालाची खरेदी विक्री होणार आहे