संत गोरोबा काका यांची  पुण्यतिथी  सामाजिक उपक्रम राबवून  साजरी करण्यात आली.

गोरोबा काका यांची  पुण्यतिथी  समाजिक उपक्रम राबवून  साजरी करण्यात आली.


कारंजा लाड ( ललित तिवारी)दि 20 एप्रिल


           कोरोना च्या संकटकाळात सद्या देश भर लॉक डाउन असून सर्व धार्मिक कार्यक्रमाला सरकार तर्फे स्थगिती दिलेली आहे सरकार निर्णयाचा आदर करुण समाज बांधवा तर्फे त्यांचे दैवत संत गोरोबा काका  यांची पुण्यतिथी चा कार्यक्रम अत्यत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला या निमित्य कारंजातील कुंभारवाड़ा परिसरात स्वछता अभियान राबवून तेथे नगर पालिकेतिल सफाई कर्मचारी बांधवानचा सन्मान करुण त्यांना हैंडवाश,मास्क,हैंड ब्लॉस आदि वस्तु देवून त्यांचा सत्कार समाज बांधवा तर्फे करण्यात आला अशाप्रकारेआपली कुंभार समाज बंधवाने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडून संत गोरोबा काका यांची  पुण्यतिथी  समाजिक उपक्रम राबवून  साजरी करण्यात आली