कारंजा ( कारंजा वृत्तकेसरी)
कारंजातील सामान्य नागरिकन्नो सावधान आपन जे रोज शहरातील दूध डेयरी मधून दूध घेत आहेत ते दूध विश्वासपूर्ण खात्रीलायक आहे का यांची आपन कधी तपासणी केली का ? नसेल केली तर एक वेळ मधून मधून करुण पहा तो दूध विक्ररता आपल्या आरोग्याशी
खरच खेळतोय का? ते तपासून पहा
सद्या सम्पूर्ण देशात व आपल्या जिल्हा सह शहरात कोरोना संसर्ग जन्य आजाराची साथ सुरु असल्याने प्रशासनाने संचारबंदी लागू केलेली आहे परंतु या संचारबंदी काळात अत्याश्यक सेवा ना शिथिलता पन दिली आहे यामध्ये किराना ,दूध ,भजिपाला,हॉस्पिटल, मेडिकल ला सूट दिली आहे सर्वच वस्तु हया मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे . तरी पण काही अघटित घटना घडत असल्याचे चर्चेत आहे.अशातच शहरातून काहीएक दूध डेयरी मधून दुधाची कोणती ही चाचणी न करता दुधाची सर्रास विक्री होत आहे अशातच दिनांक १ एप्रिल 20 रोजी शहरातील नेहमी प्रमाणे एका चौकातील दूध विक्रेत्या कडून 2 लिटर दूध विकत घेतले आणि घरी गेल्यावर दूध तापविले दूध तापवित असताना दूध फाटले तरी या ग्राहकाची काही नाराजी नव्हती पण दूध फाटले नंतर दूध पाहले तर ते एखांद्या नायलोन रबरा सारखे लांबत होते म्हणजेच दूध हे केमिकल युक्त होते असे म्हणायला हरकत नाही .सामान्य दूध है फाटल्या नंतर रबरा सारखे लांबत नाही अर्थात कारंजात एका चौकातील हा दूध विक्रेता आपल्या दुकानात बनावट दूध तैयार करुन संचारबंदी काळात विक्री करुन सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची जनमानसात बोलेल्या जात आहे सदर विक्रेताची तो ग्राहक अन्न भेसळ ( ड्रग्ज अधिकारी) कड़े तक्रार करणार असल्याचे बोलल्या जात आहे
तरी नागरिकांणी कोणतीही दुधजन्य वस्तु किवा दूध विकत घेताना खात्री करुनच खरेदी करावी
*सोबत फ़ाटलेले दूध हे कसे दिसत आहे ते पहा*